सावरकरांची फर्ग्युसनमधील खोली ते विदेशी कपड्यांची होळी! | गोष्ट पुण्याची-भाग ८२ | Savarkar's Room

  • last year
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील एक महत्वाचं नाव. सावरकरांचं बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणजे त्यांचं काव्य, लेखन किंवा मराठी भाषेला त्यांनी बहाल केलेली प्रचंड शब्दसंपदा या गोष्टी आपल्याला अचंबित करून सोडतात. आज (२८ मे) सावरकर जयंतीचं निमित्त साधून 'गोष्ट पुण्याची'च्या भागात सावरकरांचं पुण्यात वास्तव्य नेमकं कधी होतं? स्वातंत्र्यसंग्रामाच्या काळात पुण्यातील कुठल्या उठावामध्ये सावरकरांचा थेट सहभाग होता? या गोष्टींचा आपण आढावा घेणार आहोत.

Recommended