Rajasthan: भारतीय हवाई दलाचे मिग-21 हे लढाऊ विमान राजस्थानमध्ये कोसळले, विमानाचा पायलट सुरक्षित

  • last year
भारतीय हवाई दलाचे मिग-21 हे लढाऊ विमान राजस्थानमधील हनुमानगडजवळ कोसळल्याची घटना आज सकाळी घडली आहे. सुरतगड येथून या विमानाने उड्डाण केले होते, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Recommended