• last year
सध्या सगळीकडे एकाच चित्रपटाची चर्चा सुरू आहे, तो म्हणजे देवेंद्र गायकवाड दिग्दर्शित ‘चौक’! या चित्रपटाचा टीझर नुकताच रिलीज झाला आणि तो रिलीज होता क्षणी सगळीकडे व्हायरल झाला आहे.

त्यामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच टीझरमुळे हा चित्रपट चर्चेचा विषय ठरला आहे.

Recommended