Asad Ahmad Encounter: उमेश पाल हत्याकांडात फरार माफिया अतिकचा मुलगा असद आणि त्याचा साथीदार गुलाम यूपी पोलिसांच्या चकमकीत ठार
- last year
उमेश पाल हत्याकांडात फरार माफिया अतिकचा मुलगा असद आणि त्याचा साथीदार गुलाम यांना यूपी एसटीएफने चकमकीत ठार केले आहे. झाशी येथे ही चकमक झाली, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ