स्वराजला खोटं सांगण्यात मोनिकाचाच हात | On Location | Monica | Tuzech Mi Geet Gaat Ahe

  • last year
स्टार प्रवाहवरील तुझेच गीत मी गात आहे मालिकेत मोनिका स्वराजला त्याच्या वडिलांविषयी खोटं सांगणार आहे. काय आहे या मागचा हेतू जाणून घेऊया आजच्या On Locationमध्ये.