खऱ्या पाड्यावर होतंय मालिकेतं शूटिंग | Set Bhet | Tujhech mi Geet Gaat Ahe

  • 2 years ago
स्टार प्रवाहवर 2 मेपासून तुझेच मी गीत गात आहे ही नवी मालिका सुरू होते आहे. बदलापूरमधील खऱ्याखुऱ्या पाड्यावर या मालिकेचं शूट सुरू आहे. पहा शूटिंग लोकेशनची खास झलक. Senior Correspondent- Darshana Tamboli, Camera- Faizan Ansari, Video Editor- Ganesh Thale.

Recommended