Health Tips: मधुमेह ग्रस्तांसाठी 'या' वनस्पतींची पाने कशी ठरतात गुणकारी, जाणून घ्या.

  • last year
Health Tips: मधुमेह ग्रस्तांसाठी 'या' वनस्पतींची पाने कशी ठरतात गुणकारी, जाणून घ्या.
बदलत्या जीवनशैलीमुळे मधुमेहाची समस्या ही प्रौढांसह आता लहान मुलांमध्येही आढळू लागली आहे.
मधुमेह झालेल्या व्यक्तींना पोषक आहार महत्त्वाचा असतो. तसंच औषधांसह घरगुती उपायही गुणकारी ठरतात. अशाच काही वनस्पतींच्या पानांमुळे रक्तातील साखरही नियंत्रणात राहण्यास मदत होते. या वनस्पती कोणत्या याबद्दल जाणून

Recommended