Breathing Problems In Mumbai: मुंबईत प्रदूषण व धुक्यामुळे लोकांना श्वासोच्छवासाची समस्या

  • last year
मुंबई शहरात गेल्या दोन महिन्यांत विषाणूजन्य आजारातून पूर्ण बरे झाल्यानंतर तीव्र आणि सतत खोकला असलेल्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. रुग्ण सहसा खोकल्याच्या सामान्य औषधांना प्रतिसाद देत नसून त्यांना इनहेल स्टिरॉइड्सची आवश्यकता असते, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ