Mumbai Weather: मुंबईत तापमानाचा पारा घसरला, मुंबईत सध्या किमान तापमान 13.2 अंश

  • 2 years ago
IMD सांताक्रूझ वेधशाळेने कमाल तापमान 25.1 अंश सेल्सिअस नोंदवले जे सामान्यपेक्षा सहा अंशांनी कमी आहे.आयएमडी कुलाबा वेधशाळेने नोंदवलेले कमाल तापमान २५.७ अंश सेल्सिअस होते जे सामान्यपेक्षा ४.८ अंश कमी होते.

Recommended