मकर संक्रांतीपासून रथ सप्तमीपर्यंत महिला घरोघरी हळदी कुंकवाचे कार्यक्रम करतात.महिला हळदी कुंकूसाठी एकमेकींच्या घरी जातात, हळदी कुंकूचे कार्यक्रम आयोजित केले जातात, कुंकूसाठी आलेल्या महिलांना वाण दिले जाते, अनेकजण शृंगाराचे सामान देतात, सौभाग्यावाती आणि हळदी कुंकू म्हणजे उखाणे आलेच, हळदी कुंकूनिमित्त उखाणा घेण्याची पद्धत आहे. दरम्यान, अनेकांची गल्लत होते, तर काळजी करू नका आम्ही तुमच्यासाठी मकर संक्रांतीसाठी उखाणे घेऊन घेऊन आलो आहोत, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ1
Category
🗞
News