Vinayak Raut on Raj Thackeray: विनायक राऊत म्हणतात, हे तर मनसेचं दुर्देव !
- last year
मनसे प्रमुख राज ठाकरे पुण्यात आयोजित एका मुलाखतीत बोलताना राज्यातून गुजरातला गेलेल्या प्रकल्पावर भाष्य केले. यात दोन प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेले, असे ते म्हणाले. यावरुनच ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी राज ठाकरेंवर टीका केली.
Recommended
मुंबई - गोवा महामार्गासाठी मनसे आक्रमक, राज ठाकरे काय बोलणार? | Raj Thackeray Speech MNS | HA4
Lokmat
पावसात भिजण्याबद्दल राज ठाकरे काय म्हणाले? Raj Thackeray Comedy on Sharad Pawar speech in Rain
Lokmat