Sanjay Raut On Raj Thackeray: संजय राऊत यांच्या पहिल्याच पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांच्यावर निशाणा

  • 2 years ago
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी कारागृहाबाहेर आल्यानंतर प्रसारमाध्यमांशी आज 10 नोव्हेंबरला प्रथमच दीर्घ संवाद साधला. संजय राऊत हे पहिल्याच संवादात कोणावर निशाणा साधतात याबाबत उत्सुकता होतीच, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ