Eknath shinde: NIT land scam  म्हणजे काय? ज्यावरून विरोधकांनी एकनाथ शिंदेंच्या राजीनाम्याची केली मागणी 

  • last year
नागपूर येथे हिवाळी अधिवेशानत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. नागपूर न्यास घोटाळा प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे. हा नेमका घोटाळा काय आहे सविस्तर जाणून घेऊया 

Recommended