Eknath Shinde Dasara Melava BKC : एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात Narendra Modi - Amit Shah येणार?

  • 2 years ago
Eknath Shinde Dasara Melava BKC : जसा उद्धव ठाकरेंसाठी संघर्षाचा काळ आहे.. तसाचा एकनाथ शिंदेंसाठीही संघर्षाचा काळ आहे.. हा संघर्ष आता मिळालेली सत्ता शाबूत ठेवण्याचा आहे... शिवसेनेला येणाऱ्या प्रत्येक लढाईत चारीमुंड्या चित करण्याचा आहे... मुंबई हायकोर्टात सुरु असलेल्या लढाईत शिंदें गटाला एकीकडे पराभवाची चव चाखावी लागेलय.. कोर्टातने ठाकरेंच्या बाजूने निकाल दिलाय.. पण तोच शिंदेंनी टाकलेल्या एका मोठ्या डावाची चर्चा सुरु झालेय.. शिवाजी पार्कवर ठाकरेंचा दसरा मेळावा होण्याचा मार्ग मोकळा झालाय.. पण हे विसरून चालणार नाहीये.. की बीकेसीत म्हणजे उद्धव ठाकरेंच्या मोतीश्रीपासून हाकेच्या अंतरावर शिंदे गटाचाही दसरा मेळावा होणार आहे.. (Guruprasad VO)
#EknathShinde #AmitShah #UddhavThackeray #DasaraMelava #BKC

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended