Elon Musk ट्विटरच्या सीईओ पदाचा देणार राजीनामा, ट्विट करून दिली माहिती

  • last year
ट्विटरचे मालक एलॉन मस्क ट्विटरच्या सीईओ पदाचा पदभार स्विकारल्यापासून नेहमीच चर्चेत असतात. दरम्यान, एलॉन मस्क यांनी ट्विटर वर आपण सीईओ पदाचा राजीनामा द्यावा का? असा प्रश्न विचारला होता, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Recommended