'चहा पिण्यासाठी पैसे नाही तर कचरा द्या' ;उदयपूरच्या युवकाची स्वच्छतेसाठी अनोखी शक्कल

  • 2 years ago
उदयपूरमधील एका युवकाने स्वच्छतेसाठी अनोखी शक्कल लढवली आहे. त्याने चहाची टपरी उघडली असून तो प्लास्टिकच्या बॉटल आणि कचऱ्याच्या बदल्यात चहा देतोय. कोणतेही अधिक शुल्क किंवा पैसे न घेता फक्त कचऱ्याच्या बदल्यात चहा हा युवक देतोय. चला तर मग जाणून घेऊयात काय आहे स्वच्छतेसाठीची ही अनोखी शक्कल..

Recommended