मंगलप्रभात लोढा यांनी केलेल्या वक्तव्यावरून संजय राऊत संतापले

  • 2 years ago
राज्यातील पर्यटन मंत्र्याला तरी महाराजांच्या इतिहासाची जाणीव असली पाहिजे, ते शिवाजी महाराजांची तुलना बेईमान व्यक्तीशी करत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा कोण जास्त अपमान करेल याची मंत्र्यांमध्ये स्पर्धा लागली आहे. छत्रपतींचा अपमान करणाऱ्यांना लवकरच उत्तर मिळणार, असं संजय राऊत म्हणाले.