'...आणि हे सरकार तोंड शिवून बसलंय' ;राज्यसरकारवर Sanjay Raut यांची टीका

  • 2 years ago
'उदयनराजे यांचे अश्रू हे महाराष्ट्राचे अश्रू आहेत.मुख्यमंत्री आणि सरकार अशा प्रकारचा होत असलेला अपमान हतबलतेने पाहते आणि त्यानंतर शिवप्रताप दिन साजरा करते हे सर्व ढोंग आहे'अशी टीका संजय राऊत यांनी शिंदे सरकारवर केली आहे.

Recommended