शिव ठाकरे-वीणा जगतापच्या नात्याबद्दल मराठी बिग बॉस विजेतीचा गौप्यस्फोट

  • 2 years ago
बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi) दुसऱ्या पर्वात शिव ठाकरे (Shiv Thakre) आणि वीणा जगताप (Veena Jagtap) सहभागी झाले होते. तिथेच दोघेही प्रेमात पडले, पण घराबाहेर आल्यानंतर काही काळाने त्यांचं ब्रेकअप झालं. वीणा शिवबद्दल बोलणं टाळते, तर शिवने कधीच त्यावर प्रतिक्रिया दिली नाही. अशातच त्यांच्या नात्याबद्दल मेघा धाडेने महत्त्वाचा खुलासा केलाय.

Recommended