शिंदे - भाजपच्या आघाडीत बिघाडी, 'या' निवडणुकीवरून युतीत दुरावा? Eknath Shinde | BJP Maharashtra

  • last year
एकनाथ शिंदे जेव्हा भाजपच्या सोबत गेले, तेव्हा अनेकांनाच आश्चर्याचा धक्का बसला.. कारण शिंदेंनी ही मोठी रिस्क घेतली, असं त्यांच्यावर टीका करताना त्यांचे विरोधक म्हणत होते.. शिंदेंनी भाजपसोबत आणलेलं हे सरकार फार काळ टिकणार नाही, असा दावाही अनेकांनी केला... फडणवीसांच्या सरकारमध्ये वाटा घेण्यासाठीची अनिच्छा.. आणि नाराजीनाट्यानंतर जेव्हा फडणवीस उपमुख्यमंत्री झाले, तेव्हा शिंदेंच्या विरोधकांनी हाच मुद्दा पकडून शिंदे आणि फडणवीसांमध्ये सारं काही फार काळ आलबेल राहणार नाही, अशा आशयाचेही दावे केले.. (Guruprasad VO)

#eknathshinde #devendrafadnavis #bjpvsshivsena #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat #maharashtraelection

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended