Bhagat Singh Koshyari | राज्यपालांना महाराष्ट्रातून बाहेर काढण्याची मागणी का होतेय? | Sakal Media

  • 2 years ago
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आज शरद पवार आणि नितीन गडकरींना डी. लिट पदवीनं सन्मानित करण्यात आलं. याच कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंग कोश्यारींनी छत्रपती शिवरायांविषयी एक वादग्रस्त विधान केलं. त्यानंतर शिवभक्तांनी राज्यपाल कोश्यारींना राज्याबाहेर हाकलून देण्याची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे केली आहे

Recommended