Bhagat Singh Koshyari | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी पदमुक्त होणार? | Politics | Sakal Media

  • 2 years ago
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी पदमुक्त होण्याची शक्यता आहे. तसे संकेत मिळत असून राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या जवळील व्यक्तींकडे पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली असल्याची माहिती पुढे आली आहे.

Recommended