Rahul Gandhi On Savarkar: सावरकर यांच्याबद्दलच्या वक्तव्यावरुन राहुल गांधी यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल

  • 2 years ago
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याप्रकरणी अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या नेत्या वंदना डोंगरे यांनी हा गुन्हा दाखल केला आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ