Ravi rana on uddhav thakeray : "राहुल गांधी आणि उद्धव ठाकरेंवर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करा"रवी राणांनी केली मागणी |sakal

  • 2 years ago
राहुल गांधी यांनी सावरकरांवर वादग्रस्त वक्तव्य केलं. आणि त्यानंतर त्या संदर्भातील पुरावे देखील सादर केले. त्यात उद्धव ठाकरे यांनी देखील राहुल गांधींची पाठराखण केली. यावर रवी राणा यांनी राहुल गांधी आणि उद्धव ठाकरेंवर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

Recommended