Atul Bhatkhalkar : राहुल गांधींच्या वक्तव्यावर अतुल भाताखाळकरांची ठाकरेंना देखील सुनावलं |sakal

  • 2 years ago
काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेला महाराष्ट्रातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. यावेळी महाविकास आघाडीचे नेते कामगार आणि समाजातील इतर लोकही या यात्रेशी जोडले जात आहेत. या यात्रेबाबत अनेक चर्चा आणि वादही सध्या सुरू आहेत. अशात राहुल गांधींनी एका सभेला संबोधित करताना सावरकरांवर आक्षेपार्ह वक्तव्य केलं होत. यावर भाजपचे नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी राहून गांधी यांच्यावर सडकून टीका केली आहे.