Sanjay Raut PC | संजय राऊतांची अटकेबाबत मातोश्रीवरुन प्रतिक्रिया | Politics | Sakal

  • 2 years ago
खासदार संजय राऊत यांना काल न्यायालयाने जामीन मंजूर केला. आज राऊत मातोश्रीवर दाखल होत उद्धव ठाकरेंची भेट घेतली. शिवाय संयुक्त पत्रकार परिषद घेत आपल्या अटकेबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

Recommended