Sanjay Raut Bail Granted: संजय राऊतांचा जामीन मुंबई सत्र न्यायालयाने केला मंजूर

  • 2 years ago
संजय राऊत यांचा जामीन अर्ज आज अखेर मुंबई सत्र न्यायालयानं मंजूर केला आहे. जवळपास 100 दिवस कोठडीत राहिल्यानंतर संजय राऊतांना आज दिलासा मिळाला आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ