Twitter Deal : 'गोल्डन पॅराशूटमुळे' पराग अग्रवाल आणि अधिकाऱ्यांना १२ कोटी डॉलर मिळालेत

  • 2 years ago
#elonmusk #twitter #paragaggarwal #goldenparachute #sakal
ट्विटर’ खरेदी केल्यानंतर बिजनेसमॅन एलन मस्क याने सीईओ पदावरून पराग अग्रवाल आणि बाकीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची हकालपट्टी केली. आता नोकरीवरून काढून टाकल्यावर तुम्हाला वाटत असेल बिचारे बेरोजगार झाले. पण नोकरीवरून काढलं जरी असलं तरी पराग आणि बाकी अधिकारी १२ कोटी डॉलर घेऊन गेलेत आणि त्यामागचं कारण म्हणजे 'गोल्डन पॅराशूट'. काय आहे हा प्रकार जाणून या व्हिडिओच्या माध्यमातून,
मराठी ताज्या बातम्या | Latest Marathi News | Maharashtra News | Daily News Update | Breaking News | Marathi News Live | Viral Videos | Latest News

Please Like and Subscribe for More Videos.

Recommended