या तीन कारणांसाठीच शिंदे-फडणवीस महाराष्ट्र दौरा करताहेत | Eknath Shinde | Devendra Fadnavis

  • 2 years ago
राज्यात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे... कापूस, सोयाबीनसह फळबागानांही याचा मोठा फटका बसलाय...परतीचा पाऊस परतलाय ... परंतु याच मुद्यावरुन आता राजकीय नेते मंडळी नुकसान पाहणी दौरा करताना पाहायला मिळत आहे...

Recommended