'ती' एक गोष्ट..म्हणून फडणवीस आणि एकनाथ शिंदे एकमेकांच्या जवळ आले? Eknath Shinde Devendra Fadnavis

  • 2 years ago
अकेला फडणवीस क्या करेगा..१०६ आमदार घरी बसवले म्हणून महाविकास आघाडी देवेंद्र फडणवीसांची खिल्ली उडवत होती. पण फक्त १० दिवसात देवेंद्र फडणवीसांनी असा काही इंगा दाखवला की ठाकरे सरकारच गडगडलंय. एकट्या फडणवीसांनी आधी सेनेची मतं फोडली आता अख्खी सेना फुटतंय. पण हे करताना फडणवीस एकटे नव्हते तर पडद्यामागून त्यांच्यासोबत होते एकनाथ शिंदे.. फडणवीस आणि एकनाथ शिंदेंमध्ये एक असा दुवा आहे, एक असं नातं आहे जे आजवर कुणालाच लक्षात आलं नाही. कुणालाच माहिती नाही.. काय आहे हे नातं, फडणवीस आणि शिंदेंना एकत्र आणणारा तो दुवा कोणता, मुंबई महापालिकाही फडणवीस सेनेकडून अशीच बळकावणार का.. हेच सांगणार आहोत पुढच्या दोन मिनिटात.. (Aniket vo)
#EknathShinde #DevendraFadnavis #ShivSena #BJP

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.…

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक
करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

#lokmat #online #news #live #breaking #marathinews

Recommended