माझ्या मुलांनी प्रत्युत्तर दिल्यावर दिसून येतं का इतर वेळेस दिसत नाही

  • 2 years ago
जे बोलत आहेत त्याचा थर घसरला आहे,महाराष्ट्राचा थर नाही तर ज्या पक्षात लोक आहे त्यांची वैचारिक पातळी तपासली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे. थर घसरु नयेत असं वाटत. माझ्या मुलांनी प्रतिउत्तर दिल्यावर दिसुन येत का ? बाकी वेळेस नाही दिसत.

#NarayanRane #AdityaThavkeray #EknathShinde #DevendraFadnavis #BhaskarJadhavHouse #SharadPawar #NarayanRane #UddhavThackeray #NiteshRane #NileshRane #Chiplun #Konkan #Sindhudurg #ShivSena #ShindeCamp #MaharashtraPolitic

Recommended