Raj Thackeray | ''अशी राजकीय संस्कृती असावी, वाढावी'' | Politics | Sakal

  • 2 years ago
अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपाने माघार घेतली आहे. या निवडणुकीत भाजपाने माघार घ्यावी यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले होते. आज भाजपाने निर्णय घेतल्यानंतर राज ठाकरेंनी पुन्हा सोशल मिडियावर पोस्ट लिहित फडणवीसांचे आभार मानले आहे.

Recommended