पुण्यातील मावळमध्ये पालकांनी पाल्यासह केले आंदोलन

  • 2 years ago
राज्यातील वीस पटसंख्येच्या आतील शाळा बंद करण्याच्या हालचाली सुरू आहेत. शिंदे- फडणवीस सरकारच्या या धोरणा विरोधात वाड्या, वस्ती आणि ग्रामीण भागातील पालकांनी नाराजी व्यक्त केली असून सरकारच्या विरोधात आंदोलन सुरू केलं आहे.

Recommended