Shivsena Dasara Melava |दसऱ्या मेळाव्याला ठाकरे घराण्यातल्या अजून एकाची राजकीय एन्ट्री होणार?|Sakal

  • 2 years ago
यंदाच्या दसऱ्या मेळाव्याला शिवसेना आपला हूकूमी एक्का बाहेर काढणार का? दसऱ्या मेळाव्याला बाळासाहेब ठाकरेंचे लाडके नातू तेजस ठाकरे राजकारणात प्रवेश करणार का? असे प्रश्न सध्या राजकीय वर्तुळात आणि माध्यमांमध्ये उपस्थित होत आहेत. का? तेच जाणून घेऊया व्हिडीओच्या माध्यमातून

Recommended