अँटेलिया जिलेटीन स्फोटके प्रकरणात अजून एका महागड्या गाडीची एन्ट्री.| Maharashtra | Sarakarnama

  • 3 years ago
मुंबई : अँटेलिया जिलेटीन स्फोटके प्रकरणात दिवसेंदिवस अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. रोज एका नव्या महागड्या गाडीची एन्ट्री होताना दिसतेय. आतापर्यंत एकूण चार महागड्या गाड्या जप्त करून एनआयएने कार्यालयात आणल्या आहेत. या प्रकरणाशी संबधित आज एक नवीन गाडी ताब्यात घेण्यात आली.
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Category

🗞
News

Recommended