Sumant Shinde: 'बॉईज ३'मध्ये कबीरची खऱ्या पैलवानांसोबत कुस्ती | Sakal Media

  • 2 years ago
‘बॅाईज’, ‘बॅाईज २’ मधील धैर्या, ढुंग्या आणि कबीर या तिकडीने अवघ्या महाराष्ट्राला वेड लावले. आता पुन्हा एकदा हे तिघे हीच धमाल तिप्पटीने करायला सज्ज झाले आहेत. विशाल देवरूखकर दिग्दर्शित ‘बॅाईज ३’ची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा आहे.