एकनाथ शिंदेंच्या बंडाविरोधात शिवसेनेची औरंगाबादेत निदर्शनं | Eknath Shinde | Sakal Media |

  • 2 years ago
एकनाथ शिंदेंनी बंड पुकारल्यानंतर औरंगाबादेत शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली. यावेळी क्रांती चौकात आंदोलनही करण्यात आलं. २० जूनला विधानपरिषदेचा निकाल लागल्यानंतर एकनाथ शिंदे समर्थक ४० आमदारांना घेऊन राज्याबाहेर गेलेत. सध्या ते गुवाहाटी मुक्कामी आहेत. यावरुनच औरंगाबाद शहरातील बहुतांश पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाले होते. (व्हिडीओ-सचिन माने)
#EknathShinde, #RajuShetty,#UddhavThackeray,#sanjayraut , #Shivsena, #DevendraFadnavis, #EknathShindeGuwahati
Please Like and Subscribe for More Videos.