Ganeshotsav 2022:पुण्यातील तरुणाने साकारला अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिराचा देखावा

  • 2 years ago
दोन वर्षे कोरोनात गेल्यानंतर यंदाचा हा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतोय. ठिकठिकाणी भव्यदिव्य देखावे साकारले जात आहेत. अशातच पुण्यातील शैलेंद्र कस्तुरी या तरुणाने त्याच्या राहत्या घरी अयोध्येतील प्रभू श्रीराम जन्मभूमी मंदिराचा हुबेहूब देखावा साकारला आहे. यासाठी त्याने २५ किलो दोऱ्याचा वापर केला आहे. हा देखावा पूर्ण करण्यासाठी त्याला जवळपास महिना लागला.