Ganeshotsav: घरगुती गणपतीचा नयनरम्य देखावा

  • 3 years ago
मुंबई मध्ये पावसाळ्यात सखल भागात साचणारे पाणी हि परिस्थिती दरवर्षीच आहे, आणि हीच परिस्थिती देखाव्यातून साकारण्यात आलीये, मुंबई मध्ये राहणाऱ्या फ्रँकलिन पॉल यांनी गणपती बाप्पा साठी हा देखावा साकारलाय.
#ganeshotsav #mumbai #mumbaiganeshotsav #ganeshutsav #mumbainews #mumbailiveupdates