• 3 years ago
कोकणात गणेशोत्सवाला जाण्यासाठी यावर्षी मुंबई भाजपच्या पुढाकाराने मोदी एक्स्प्रेस ही विशेष गाडी सोडण्यात आली आहे. मोदी एक्स्प्रेस दादर स्थानकातून रवाना झाली.

Category

🗞
News

Recommended