• 3 years ago
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज 'मन की बात'च्या माध्यमातून देशातील नागरिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानिमित्त देशभरात साजरा केल्या गेलेल्या हर घर तिरंगा मोहिमेचं कौतूक केलं.

Category

🗞
News

Recommended