• 3 years ago
वर्धाच्या सिंदी रेल्वे इथं परंपरेनुसार तान्हा पोळा साजरा करण्यात आला. 140 वर्षांची परंपरा असलेल्या या सणाला आपल्या घरातले नंदी घेऊन मिरवणुकीत सहभागी झाले होते. तर डीजेच्या तालावर अनेक तरुण थिरकले.

Category

🗞
News

Recommended