Ulhasnagar Century Rayon Bonus : सेंच्युरी रेऑन रंपनीत घसघसीत बोनस, गणपती बोनस, कर्मचारी खूश

  • 2 years ago
उल्हासनगरमध्ये आदित्य बिर्ला ग्रुपच्या सेंच्युरी रेयॉन कंपनीनं दिवाळीआधीच गणपतीतच कर्मचाऱ्यांना बोनस दिलाय...कंपनीनं ७ हजार ८०० कामगारांना २६ हजारांचा बोनस जाहीर केलाय.