Chintamani चा आगमन सोहळा, लालबाग परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त : ABP Majha

  • 2 years ago
चिंचपोकळीच्या चिंतामणीचा आगमन सोहळा सध्या मुंबईत पार पडतोय.. या आगमन सोहळ्यात मुंबईकरांनी मोठी गर्दी केलीय.. गिरणगावातील सर्वात जुन्या गणेशोत्सव मंडळापैकी असलेला हे चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ आहे