• 3 years ago
भ्रष्टाचाराच्या आरोपांवरुन जळगावमध्ये शिंदे गट आणि भाजपात वादाची ठिणगी पडल्याचं पहायला मिळालं. आमच्यावर आरोप करणाऱ्यांविरोधात न्यायालयात मानहानीचा दावा करु असंही आमदार किशोर पाटील यांनी यावेळी म्हटलंय.

Category

🗞
News

Recommended