Shirdi Temple Meeting : साई संस्थान आणि फूल विक्रेत्यांची बैठक, निर्णय लागणार?

  • 2 years ago
शिर्डीत फूल व्यावसायिकांच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी मंदिर संस्थान, नागरिक आणि व्यावसायिकांची आज महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे या बैठकीला महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटीलही उपस्थित राहणार आहेत.. थो्डयाच वेळात या बैठकीला सुरुवात होणार आहे.