Bagul Pune : बागुल यांच्या पुण्यातील घरातून 45 लाख जप्त, दागिने एसीबीकडून जप्त

  • 2 years ago
नाशिकमध्ये एका कार्यकारी अभियंत्याने तब्बल 28 लाख 80 हजारांची लाच घेतलीय. महाराष्ट्रभर हा चर्चेचा विषय ठरत असून नाशकात लाच घेण्यात या अधिकाऱ्याने अव्वल स्थान पटकवले आहे.