• 3 years ago
शिर्डीतील साई मंदिरात फुल-प्रसादावरील बंदी उठवण्याच्या मागणीवरुन विक्रेते आक्रमक झालेत.. ग्रामस्थांसह विक्रेत्यांनी हार-फुले मंदिरात नेण्याचा प्रयत्न केला यावेळी संस्थानचे सुरक्षारक्षक आणि आंदोलकांमध्ये झटापट झाली

Category

🗞
News

Recommended