Konkan Toll :27 ऑगस्ट ते 11 सप्टेंबरपर्यंत कोकणात जाणाऱ्या वाहनांना टोलमाफीची घोषणा

  • 2 years ago
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोल माफी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलाय.. या निर्णायाची अंमलबजावणी उद्यापासून करण्यात येत आहे... मुंबई - बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग, मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग यावरील आणि इतर सार्वजनिक बांधकाम विभागांच्या रस्त्यांवरील टोल नाक्यांवर ही सवलत आहे. ११ सप्टेंबरपर्यंत कोकणात जाणाऱ्या वाहनांना टोलमाफी मिळणार आहे.