EKA KALECHE MANI: 'एका काळेचे मणी' धमाल वेबसिरीज भेटिस येतेय | Sakal Media

  • 2 years ago
मराठी डिजिटल विश्वात ‘एका काळेचे मणी' ही एक धमाल वेबसिरीज आणली आहे. एका चित्र-विचित्र फॅमिली ची आगळी वेगळी कहाणी, कधी कधी वाटतात थोडी क्रेझी पण सगळीचं आहेत मात्र फूल टू शहाणी ! यात एका मध्यमवर्गीय मराठी कुटुंबाची हटके, विनोदी कथा आणि पात्र आपल्याला भेटणार आहेत.

Recommended